शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमवर पक्षचिन्हांऐवजी नाव, शिक्षण नमूद करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:41 IST

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील तसेच न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या याचिकेबाबत केंद्रीय निवडणूक आयोग व केंद्र सरकारला नोटिसा जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली : मतपत्रिका व ईव्हीएममधील पक्षचिन्हे काढून त्याजागी उमेदवाराचे नाव, वय, छायाचित्र व शैक्षणिक पात्रता हा तपशील देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश द्यावा, अशी मागणी करणारी एका जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  या याचिकेबाबत अ‍टर्नी जनरल व सॉलिसिटर जनरल यांची मते सर्वोच्च न्यायालयाने मागविली आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील तसेच न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या याचिकेबाबत केंद्रीय निवडणूक आयोग व केंद्र सरकारला नोटिसा जारी केल्या आहेत. भाजप नेते अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका केली आहे. त्याची प्रत याचिकाकर्त्याने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना द्यावी, असाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.या प्रकरणाची सुनावणी आता पुढील आठवड्यात होणार आहे. ईव्हीएमवरील पक्षचिन्हांना विरोध करणारे पत्र याचिकाकर्त्याने याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिले होते.  

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय