शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

रंजन गोगोई यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 6:27 AM

याचिकाकर्त्याने न्या. गोगोई यांनी दिलेल्या काही कथित ‘चुकीच्या व पक्षपाती’ निकालांचा हवाला दिला होता.

नवी दिल्ली : ‘ते आता निवृत्त झाले असल्याने आम्ही काही करू शकत नाही’, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्याविरुद्ध करण्यात आलेली एक याचिका शुक्रवारी फेटाळली.रामबाग, पौड रोड, कोथरूड, पुणे येथील अरुण रामचंद्र हुबळीकर यांनी ही याचिका केली होती व न्यायालयाने न्या. गोगोई यांच्याविरुद्ध पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल ‘इनहाऊस’ चौकशी करावी, अशी त्यांची विनंती होती. त्यासाठी याचिकाकर्त्याने न्या. गोगोई यांनी दिलेल्या काही कथित ‘चुकीच्या व पक्षपाती’ निकालांचा हवाला दिला होता.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्या. गोगोई निवृत्त होण्याआधीच म्हणजे सन २०१८ मध्येच ही याचिका केली गेली होती व ती शुक्रवारी प्रथमच न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोई