शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'राम, हनुमान मुद्द्यांमुळे जनता निराश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:18 IST

लोकजनशक्ती पार्टीही नाराज

पाटणा : पाच राज्यांतील निकालांवर भाष्य करताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, मोदी लाट ओसरल्याचे हे संकेत नाहीत, तर लोकांना एनडीएकडून विकास हवा आहे. राममंदिर आणि हनुमानाचे मुद्दे जेव्हा चर्चेत येतात तेव्हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि ते निराश होतात.येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाशासित राज्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शिवराज सिंह चौहान आणि रमन सिंह हे दीर्घ काळापासून मुख्यमंत्री होते; पण त्यांनी अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीनंतरही चांगला लढा दिला.एलजेपीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष असलेले चिराग पासवान म्हणाले की, मी असे म्हणणार नाही की, निकाल मोदींच्या बाजूने आहेत; पण यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हिंदी भाषक राज्यात भाजपाच्या पराभवाबद्दल काय सांगाल, असा सवाल केला असता ते म्हणाले की, याबाबत मी बोलणार नाही; पण विकास हा भाजपाचा आदर्श राहिलेला आहे.भाजपापासून जाणार दूर?राममंदिरासाठी मोदी सरकार वटहुकूम आणू शकते काय? याबाबत सवाल केला असता पासवान म्हणाले की, जर असा वटहुकूम आणण्याचे सरकारने ठरविले, तर त्याबाबतची भूमिका आपला पक्ष निश्चितच करील.तूर्तास, याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे.एनडीएचे सहकारी उपेंद्र कुशवाह आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आणि पाच राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर आता एलजेपी आणि जनता दल युनायटेड भाजपापासून अंतर राखणार काय? अशी चर्चा सुरू झालेली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपा