पेडण्यात स्त्रोत्र प्रशिक्षण वर्ग पे
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:39+5:302015-02-11T00:33:39+5:30
पेडण्यात स्त्रोत्र प्रशिक्षण वर्ग पेडणे : धर्मभूषण सद्गुरू ब्रोशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या अधिष्टानाखाली तपोभूमीवर कार्यरत असलेल्या श्री ब्रोशानंद पुरोहित प्रतिष्ठानाच्या वतीने पेडणे येथे एक दिवशीय स्त्रोत्र प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. एकूण ४० प्रशिक्षणार्थींनी त्याचा लाभ घेतला. बटू प्रसाद शिंदे प्रशिक्षक होते. कार्यक्रमाच्या अतिथीपदी हभप विष्णूबुवा शेटगावकर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषयकांत राऊत, भालचंद्र मांद्रेकर, मोहन सोपटे, रामकृष्ण देसाई, अजय गडेकर, श्यामसुंदर नागवेकर व संतोष नार्वेकर यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम गडेवंश मंदिराच्या सभागृहात झाला. पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली. (प्रतिनिधी) फोटो : स्त्रोत्र प्रशिक्षार्थीसोबत हभप विष्णू शेटगावकर, विषयकांत राऊत, मोहन सोपटे व इतर. (निवृत्ती शिरोडकर) मेल

पेडण्यात स्त्रोत्र प्रशिक्षण वर्ग पे
प डण्यात स्त्रोत्र प्रशिक्षण वर्ग पेडणे : धर्मभूषण सद्गुरू ब्रोशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या अधिष्टानाखाली तपोभूमीवर कार्यरत असलेल्या श्री ब्रोशानंद पुरोहित प्रतिष्ठानाच्या वतीने पेडणे येथे एक दिवशीय स्त्रोत्र प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. एकूण ४० प्रशिक्षणार्थींनी त्याचा लाभ घेतला. बटू प्रसाद शिंदे प्रशिक्षक होते. कार्यक्रमाच्या अतिथीपदी हभप विष्णूबुवा शेटगावकर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषयकांत राऊत, भालचंद्र मांद्रेकर, मोहन सोपटे, रामकृष्ण देसाई, अजय गडेकर, श्यामसुंदर नागवेकर व संतोष नार्वेकर यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम गडेवंश मंदिराच्या सभागृहात झाला. पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली. (प्रतिनिधी) फोटो : स्त्रोत्र प्रशिक्षार्थीसोबत हभप विष्णू शेटगावकर, विषयकांत राऊत, मोहन सोपटे व इतर. (निवृत्ती शिरोडकर) मेल