शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

बिहारमध्ये ७५% आरक्षणाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 08:54 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला पूर्वीपासून १० टक्के आरक्षण असल्याने राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ७५% झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारमध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमधील आरक्षणाची मर्यादा ५० वरून ६५ टक्के करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी मंगळवारी बिहारआरक्षण संशोधन विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजपत्र अधिसूचना जारी केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला पूर्वीपासून १० टक्के आरक्षण असल्याने राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ७५% झाले.

किती वाढले आरक्षण? प्रवर्ग    पूर्वी    आताएससी     १६%     २०% एसटी     १%     २% ओबीसी     १२%     १८% ईबीसी     १८%     २५% 

९४ लाख कुटुंबांना दोन लाखांची मदत

जात जनगणनेच्या अहवालानुसार, मासिक सहा हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या राज्यातील ९४ लाख कुटुंबीयांना प्रत्येकी दाेन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच घर बांधण्यासाठी एक लाख देण्यात येणार आहे.

टॅग्स :Biharबिहारreservationआरक्षण