शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"लग्न करून घ्या, दाढी वाढवू नका..."; लालूंच्या सल्ल्यावर राहुल गांधींनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 21:28 IST

या बैठकीला 15 हून अधिक पक्षांच्या एकूण 30 नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर आता 10-12 जुलै रोजी शिमला येथे बैठकीची दुसरी फेरी होणार आहे.

बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला 15 हून अधिक पक्षांच्या एकूण 30 नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर आता 10-12 जुलै रोजी शिमला येथे बैठकीची दुसरी फेरी होणार आहे. बैठकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच काही विनोदही घडले. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी शुक्रवारी त्यांच्या खास शैलीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची मस्करी केली. आपण लग्न करा, आम्ही वरातीत चालू, असे लालू म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांनी केलं राहुल यांचं कौतुक -लालू यांच्या मस्करीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, आपण म्हटले आहे तर (लग्न) होऊन जाईल. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर लालूंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या अदानी मुद्द्याचा संदर्भ देत, आपण लोकसभेत छान काम केले, असेही म्हटले आहे.

'दाढी वाढवू नका' -राहुल गांधींच्या दाढीकडे लक्ष वेधत लालू प्रसाद यादव म्हणाले, "आपण फिरायला लागलात तर दाढी वाढवली, यापेक्षा खाली नेऊ नका. आपण आमचा सल्ला ऐकला नाही. लग्न केलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. लग्न करा. आम्ही लोक वरातीत चालू. आपली आई (सोनिया गांधी) म्हणत होत्या की, आमचे ऐकत नाही, लग्न लावून द्या. आपण लग्न करा." लालू प्रसाद यांच्या या खीस शैलीवर तेथे उपस्थित नेत्यांनाही हसू आवरता आले नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारcongressकाँग्रेसmarriageलग्न