शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांत ‘टीबी’ संसर्ग वाढला; मध्यप्रदेशात, हैदराबादमध्ये आढळले रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 09:50 IST

प्रशासनाची चिंता वाढली

भाेपाळ : काेराेना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना काही कालावधीपर्यंत त्रास किंवा इतर दुष्परिणामांना सामाेरे जावे लागत आहे. मात्र, आता एक गंभीर दुष्परिणाम लक्षात आला आहे. मध्यप्रदेशात काेराेनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना ‘टीबी’ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मध्यप्रदेशात ‘टीबी’चे रुग्ण वाढल्याचे आढळले आहे. त्यात बहुतांश रुग्णांना यापूर्वी काेराेना विषाणूचा संसर्ग झाला हाेता. ‘काेविड-१९’ हा एक विषाणूमुळे हाेणारा आजार आहे, तर ‘टीबी’ हा जंतुसंसर्गामुळे हाेताे. दाेन्ही आजारांमध्ये रुग्णांची फुप्फुसे आणि श्वसनयंत्रणेवर परिणाम हाेताे.  

भाेपाळच्या हमिदिया रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांपैकी दरराेज १० ते १२ जणांना ‘टीबी’ झाल्याचे निदान हाेत आहे. सरकारच्या ‘टीबी’ रुग्णालयात काही दिवसांमध्ये ‘टीबी’चे निदान झालेल्या अनेक रुग्णांना काेराेना हाेऊन गेल्याचे आढळलेआहे. 

डाॅ. लाेकेंद्र दवे म्हणाले, काेराेनाचा संसर्ग आणि त्यावरील उपचारांचा टीबीच्या संसर्गाशी काही संबंध आहे का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही.  काेराेनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बुरशीजन्य आजार आणि ‘टीबी’चे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, ‘टीबी’चे बहुतांश रुग्ण उपचाराने बरे हाेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत