पथराड वि.का.सो. चेअरमनपदी नवल काकडे यांची निवड
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:01+5:302015-03-25T21:10:01+5:30
पथराड, ता.धरणगाव : पथराड बु.।। व खुर्द येथे नुकतीच वि.का.सो.ची निवडणूक घेण्यात आली. २४ रोजी चेअरमन व व्हा.चेअरमन निवड करण्यात आली. चेअरमनपदी नवल दयाराम काकडे तर व्हाईस चेअरमनपदी बन्सीलाल छगन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी एकूण १२ संचालक उपस्थित होते. निवडून आलेले सदस्य- विजय नवल पाटील, नारायण शेनपडू पाटील, रामकृष्ण रामदास पाटील, आबा चिंतामण पाटील, श्रीकांत विठ्ठल चव्हाण, राजू पुंडलीक साळुंखे, नरेंद्र रघुनाथ पाटील, आशाबाई दीपक निकुंभ, इंदूबाई भावजी मराठे, विनायक नारायण पाटील यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून बी.एस.पाटील व सचिव संजय जगन्नाथ पाटील यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

पथराड वि.का.सो. चेअरमनपदी नवल काकडे यांची निवड
प राड, ता.धरणगाव : पथराड बु.।। व खुर्द येथे नुकतीच वि.का.सो.ची निवडणूक घेण्यात आली. २४ रोजी चेअरमन व व्हा.चेअरमन निवड करण्यात आली. चेअरमनपदी नवल दयाराम काकडे तर व्हाईस चेअरमनपदी बन्सीलाल छगन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी एकूण १२ संचालक उपस्थित होते. निवडून आलेले सदस्य- विजय नवल पाटील, नारायण शेनपडू पाटील, रामकृष्ण रामदास पाटील, आबा चिंतामण पाटील, श्रीकांत विठ्ठल चव्हाण, राजू पुंडलीक साळुंखे, नरेंद्र रघुनाथ पाटील, आशाबाई दीपक निकुंभ, इंदूबाई भावजी मराठे, विनायक नारायण पाटील यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून बी.एस.पाटील व सचिव संजय जगन्नाथ पाटील यांनी काम पाहिले. (वार्ताहर)