मुंबई विमानतळाजवळ एसटी थांब्याअभावी प्रवाशांना भुर्दंड
By Admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:37+5:302014-09-12T22:38:37+5:30
- एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे प्रस्ताव अडकला

मुंबई विमानतळाजवळ एसटी थांब्याअभावी प्रवाशांना भुर्दंड
प ार वैद्यकीय महाविद्यालय : पाच वर्षांत १७ लाख ३९ हजारांचा अपहार नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामधील कनिष्ठ लिपिकाने २००९ ते २००१४ पर्यंत जमा पावती पुस्तकांचा भरणा बॅँकेमध्ये न करता त्यामधील १७ लाख ३९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयिताला अवघ्या तीन तासांमध्ये गेल्या बुधवारी रात्री साडेनऊ वाजता देवळाली गावातून अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सुरेश बाबूराव पाटील (५३) यांनी १३ मार्च २००९ ते १० मार्च २०१४ पर्यंत पवार महाविद्यालयामधील जमा पावती पुस्तकांचा भरणा बॅँकेत न करता सुमारे १७ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी दिली होती. त्यानुसार तपासचक्रे फिरवून सुरेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.