शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'सर सोडा, मारू नका...' प्रवाशाला TTE ची बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:11 IST

हा व्हिडडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Train TTE video: ट्रेनमध्ये तिकीट चेक करणाऱ्या टीटीईकडून प्रवाशांसोबत गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये टीटीई एका प्रवाशाला जबर मारहाण करताना दिसतोय. यावेळी प्रवासी त्याला न मारण्याची विनंती करतो, पण टीटीई त्याला एकामागून एक चापट मारत राहतो. दुसऱ्या बर्थवर बसलेल्या अन्य एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बरौनी-लखनौ एक्स्प्रेस ट्रेनमधील आहे. प्रवाशासोबत मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर टीटीईवर कारवाई करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या टीटीईला रेल्वेने निलंबित केले आहे. याशिवाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. आरोपी टीटीईचे नाव प्रकाश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी टीटीईच्या मारहाणीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टीटीईने एकामागून एक तरुणाला चापटा मारत राहतो, तो व्यक्ती विनवण्या करतो, पण टीटीई ऐकत नाही. पाठीमागच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने ही संपूर्ण घटना त्याच्या मोबाईलमध्ये कैद केली. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया