शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

निधन

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

शशीकला पांढरे

शशीकला पांढरे
फोटो - स्कॅन
शशीकला मोरेश्वर पांढरे (८०) यांचे इंदोर येथे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी इंदोर येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.
शरदचंद्र चांदेकर
फोटो - स्कॅन
जुनी मंगळवारी येथील रहिवासी शरदचंद्र कृष्णराव चांदेकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पद्मा पांडे
फोटो - स्कॅन
साठे मार्ग, धंतोली येथील रहिवासी पद्मा पांडे (पंधे) (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बलवंत रामटेके
नंदनवन येथील बलवंत रामटेके (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुमालती पारगावकर
फोटो - स्कॅन
आकाशवाणीच्या शास्त्रीय संगीत कलाकार मधुमालती पारगावकर (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मरणोपरांत त्यांनी नेत्रदान केले.
त्रिलोक बरडिया
फोटो - स्कॅन
त्रिलोक चंपालाल बरडिया यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात २ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लीला येसनकर
न्यू कैलासनगर येथील लीला महादेव येसनकर (९५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मालिनी फाये
अयोध्यानगर येथील मालिनी विश्वास फाये (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भीमराव निमकर
उदयनगर येथील भीमराव खुशाल निमकर (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंचफुला खापेकर
पाचपावली येथील पंचफुला श्यामराव खापेकर (५४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमल राऊत
न्यू पँथरनगर येथील विमल सुधाकर राऊत (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामचंद्र दवे
बडकस चौक येथील रामचंद्र मगनलाल दवे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मी बुरडकर
आयुर्वेदिक लेआऊट येथील लक्ष्मी मोतीराम बुरडकर (८४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश वाटगुरे
नंदनवन येथील रमेश संतोष वाटगुरे (५३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवलाबाई भानसे
राधाकृष्णनगर येथील देवलाबाई श्रावण भानसे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.