निधन
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:22+5:302015-02-16T23:55:22+5:30
हरिदास गजभिये

निधन
ह िदास गजभियेफोटो - स्कॅनपाटबंधारे विभाग वसाहत, इमारत क्रमांक ४ येथील रहिवासी हरिदास गजभिये (४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रजनी जोशीफोटो - स्कॅ नवैष्णवी अपार्टमेंट, खामला रोड येथील रहिवासी रजनी राजेश्वर जोशी (७८) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. विनोद फोकमारेआकोट येथील प्रसिद्ध वकील ॲड. विनोद आत्माराम फोकमारे (५५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार आकोट येथे करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. द्वारकानाथ खापर्डेफोटो - स्कॅ नरामनगर रहिवासी द्वारकानाथ हंसदास खापर्डे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग धामंदेफोटो - स्कॅनसीताबर्डी येथील पांडुरंग कृष्णराव धामंदे (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुकर समरीतफोटो - स्कॅनतेलीपुरा पेवठा, इतवारी येथील रहिवासी मधुकर जगन्नाथ समरीत (७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफाली लांजेवारवरपाखड येथील शेफाली सत्यजित लांजेवार (३५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमला बोदेलेइंदिरानगर येथील कमला किसन बोदेले (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवीदास जोशीएस.ई. रेल्वे कॉलनी, प्रतापनगर येथील देवीदास महादेव जोशी (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंदा ठाकरेवाठोडा येथील चंदा प्रल्हादनाथ ठाकरे (५३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शकुन शर्मागांधीबाग येथील शकुन हरिप्रसाद शर्मा (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रल्हाद राजूरकरभाऊरावनगर येथील प्रल्हाद नानाजी राजूरकर (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भागनबाई ठाकरेनंदनवन येथील भागनबाई सुंदरसिंग ठाकरे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशाल चहांदेहिवरीनगर येथील विशाल विजय चहांदे (२३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव निमजेनाईकतलाव येथील महादेव निमजे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यातआले.