निधन

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:01+5:302015-02-13T23:11:01+5:30

विनिता पांडे

Passed away | निधन

निधन

निता पांडे
बजाजनगर येथील रहिवासी विनिता चंद्रकांत पांडे (५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकाश बन्सोड
फोटो - स्कॅन
मौदा येथील रहिवासी प्रकाश श्रावण बन्सोड (६५) यांचे मथुरा येथे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्यामराव आष्टणकर
फोटो - १३ पीएचओ ०९
अंजनेय डेव्हलपर्स प्रा. लि. चे प्रबंध संचालक अनिल आष्टणकर यांचे वडील श्यामराव आष्टणकर (९४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ठकुबाई काटकर
फोटो - स्कॅन
भेंडे लेआऊट, स्वावलंबीनगर येथील रहिवासी ठकुबाई प्रल्हाद काटकर (८६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिल तांबट
विवेकानंद नगर, वर्धा रोड येथील रहिवासी अनिल विनायक तांबट (७१) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल.
लक्ष्मी वानखेडे
हुडको कॉलनी येथील लक्ष्मी विठ्ठल वानखेडे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दशरथ उके
सेवादलनगर येथील दशरथ उके (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवराव सूर्यवंशी
प्रवेशनगर, चिखली येथील देवराव गंगाराम सूर्यवंशी (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेवंता अतकरे
शिवाजीनगर येथील शेवंता पुंडलिक अतकरे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
योगेश मेश्राम
गुजरनगर येथील योगेश श्रावण मेश्राम (३४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमल शेंडे
सुदामपुरी येथील विमल महादेव शेंडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धनराज गलगले
शिवनगर येथील धनराज गलगले (५२)यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनोद आडुलकर
झेंडा चौक, महाल येथील विनोद पुरुषोत्तम आडुलकर (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भीमराव धोटे
गरोबामैदान येथील भीमराव उपासराव धोटे (९२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकुमार हुमणे
दुर्गानगर, पारडी येथील राजकुमार बाळकृष्ण हुमणे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.