निधन
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:08+5:302015-07-03T23:00:08+5:30
शहजादी बेगम (अप्पा अम्मा)

निधन
श जादी बेगम (अप्पा अम्मा)साहिल मशीद, किल्ला, महाल येथील निवासी शहजादी बेगम (अप्पा अम्मा) यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्या इस्माईल शौक (मामू) यांची माता होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवार ४ जुलै रोजी सुबय्या कब्रस्तान येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.