निधन

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:29+5:302015-02-20T01:10:29+5:30

मगनलाल चौहान

Passed away | निधन

निधन

नलाल चौहान
फोटो - स्कॅन
मंजीदाना कॉलनी, काटोल रोड येथील रहिवासी मगनलाल मंजीभाई चौहान (७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मीराबाई गीते
फोटो - स्कॅन
दुर्गानगर येथील रहिवासी मीराबाई नागोराव गीते (५१) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानेवाडा घाटावर जाईल.
नामदेव ढबाले
हनुमाननगर येथील नामदेव मारोतराव ढबाले (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विश्वनाथ येनूरकर
विश्वनाथ येनूरकर (४०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय कुळकर्णी
फोटो - एच : डेली : संजय के
श्रीनगर, नरेंद्रनगर येथील रहिवासी संजय माधवराव कुळकर्णी (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश कापसे
फोटो - स्कॅन
दुर्गानगर, मानेवाडा रोड येथील रहिवासी रमेश नारायणअप्पा कापसे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ए. विजय भास्कर राव
फोटो - स्कॅन
सेंट्रल एक्साईज कॉलनी, छत्रपतीनगर येथील रहिवासी ए. विजय भास्कर राव (६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्मला गुमास्ते
फोटो - स्कॅन
पार्वतीनगर येथील रहिवासी निर्मला वामनराव गुमास्ते (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संदीप बोरकर
अंगुलीमालनगर येथील संदीप सत्यवान बोरकर (३२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भागचंद ग्यानचंदानी
महक, जरीपटका येथील रहिवासी भागचंद विशालदास ग्यानचंदानी (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्मला धापोडकर
कुंदनलाल गुप्तानगर येथील निर्मला महादेव धापोडकर (३५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोमल जुमडे
भवानीनगर येथील कोमल रूपेश जुमडे (२५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीराम सरोदे
अंतुजीनगर येथील श्रीराम छोटेलाल सरोदे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवींद्र मोहता
घाट रोड येथील रवींद्र जगन्नाथ मोहता (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.