निधन
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:01+5:302015-02-20T01:10:01+5:30
चंद्रभान शेंडे

निधन
च द्रभान शेंडेफोटो - स्कॅनरामनगर येथील रहिवासी चंद्रभान दौलतराव शेंडे (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.