निधन

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:07+5:302015-02-10T00:56:07+5:30

कमला बिसेन

Passed away | निधन

निधन

ला बिसेन
फोटो - स्कॅन
राजकमल चौक, विश्वकर्मानगर येथील रहिवासी कमला भाऊराव बिसेन (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
मारोतराव श्रीखंडे
फोटो - स्कॅन
हनुमाननगर येथील रहिवासी मारोतराव श्रीखंडे (८८) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.
चंद्रभान बन्सोड
फोटो - स्कॅन
डॉ. आंबेडकर सोसायटी, सावनेर येथील रहिवासी चंद्रभान चिंधूजी बन्सोड यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाबाई वाकडे
फोटो - स्कॅन
सोनाबाई जयदेव वाकडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजू वाघमारे
फोटो - स्कॅन
पाचपावली, ठक्करग्राम येथील रहिवासी संजू राजू वाघमारे (३२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर धांडे
पांढराबोडी, रामनगर येथील रहिवासी किशोर शंकरराव धांडे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शारदा नरांजे
फोटो - स्कॅन
चंद्रनगर येथील रहिवासी शारदा नीळकंठ नरांजे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
गणेश मानवटकर
कृषिनगर येथील गणेश रतिराम मानवटकर (४०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुधराम कांबळे
सुगतनगर येथील दुधराम धर्मदास कांबळे (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनोद राऊत
गेडाम लेआऊट येथील विनोद मारुती राऊत (४०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नानुबाई खोडके
खरबी येथील नानुबाई कृष्णराव खोडके (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काशीनाथ धोटे
नंदनवन येथील काशीनाथ बळीराम धोटे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दादाजी शेंडे
रेशीमबाग येथील दादाजी रामाजी शेंडे (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तानाबाई निसार
तीननल चौक येथील तानाबाई निसार (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शकुंतला हेडाऊ
चिमाबाई पेठ येथील शकुंतला रामाजी हेडाऊ (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.