निधन जोड...
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
(फोटो रॅपवर सुयोग भगत नावाने)

निधन जोड...
(फ ोटो रॅपवर सुयोग भगत नावाने)सुयोग भगतभगवाननगर रोड, चंद्रनगर प्लॉट नं. २ येथील रहिवासी सुयोग यादवराव भगत (३७) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, दोन भाऊ आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कार गुरुवारी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाट येथे करण्यात येतील.