निधन ..............
By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:26+5:302015-09-10T16:46:26+5:30
निधन वार्ता

निधन ..............
न धन वार्ताभास्करराव मेतकरनाशिक : सिडको येथील खुटवडनगरमधील रहिवासी भास्करराव नारायण मेतकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. आदिवासी विकास विभागामधील कर्मचारी किरण मेतकर यांचे ते वडील होत.**फोटो स्कॅ नला दिलेला आहे. नोंद घ्यावी.