राष्ट्रीय साहस शिबिरात सरस्वती जाधव हिचा सहभाग
By Admin | Updated: March 20, 2015 23:59 IST2015-03-19T22:36:33+5:302015-03-20T23:59:01+5:30
पिंपळगाव (ब) : कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पिंपळगाव (ब.) मधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका सरस्वती उखाराम जाधव हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नारखंडा, शिमला (हिमाचल प्रदेश) येथे राष्ट्रीय स्तरावरील स्नोईंग साहस शिबिराअंतर्गत दि. २६ फेब्रुवारी ते ९ मार्च २०१५ या बारा दिवसांच्या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला. तिला मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, प्रतापदादा सोनवणे, सुनील ढिकले, ॲड. नितीन ठाकरे, नानाजी दळवी, दिलीपनाना मोरे, प्रतापदादा मोरे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, प्रा. एस. टी. घुले (शहरी), प्रा. पी. आर. सोहनी (ग्रामीण), प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. अभिजित पवार, प्रा. सुमन लॉरेस्निया, प्रा. दिलीप माळोदे, प्रा. अल्ताफ देशमुख, प्रा. उज्ज्वला डेरे यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

----