पार्से शाळा समुहाचे आज स्नेहसंम्
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:15+5:302014-12-20T22:27:15+5:30
ोलन पेडणे : पार्से हायस्कूल आणि पार्से शाळा समुहाचे वार्षीक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण रविवार दि. २१ रोजी सायंकाळी ५.३० वा. आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक शैलेश झिंगडे उपस्थित राहणार आहेत. तर खास निमंत्रित पाहुणे म्हणून पार्सेचे सरपंच गुरूदास पांडे, श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोरगावचे अध्यापक विठोबा बगळी उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर असतील. याशिवाय पार्से हायस्कूलचे चेअरमन अजय कळंगुटकर, पार्से हायस्कूलचे व्यवस्थापक हरिंद्र नाईक, पार्से शाळा समुहाच्या सचिव हर्षदा नाईक, पार्से हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गवंडी, पार्से हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहनदास देसाई आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभेल. (प्रतिनिधी)

पार्से शाळा समुहाचे आज स्नेहसंम्
ो न पेडणे : पार्से हायस्कूल आणि पार्से शाळा समुहाचे वार्षीक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण रविवार दि. २१ रोजी सायंकाळी ५.३० वा. आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक शैलेश झिंगडे उपस्थित राहणार आहेत. तर खास निमंत्रित पाहुणे म्हणून पार्सेचे सरपंच गुरूदास पांडे, श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोरगावचे अध्यापक विठोबा बगळी उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर असतील. याशिवाय पार्से हायस्कूलचे चेअरमन अजय कळंगुटकर, पार्से हायस्कूलचे व्यवस्थापक हरिंद्र नाईक, पार्से शाळा समुहाच्या सचिव हर्षदा नाईक, पार्से हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गवंडी, पार्से हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहनदास देसाई आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभेल. (प्रतिनिधी)