शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मालकाने घातले पाळीव पोपटाचे श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 09:14 IST

हा पोपट पंकज कुमार यांना खूप प्रिय असल्याने त्यांनी एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

पाटणा: आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ नातेवाईक अनेक गोष्टी करतात. संबंधित व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा-आकांक्षा अतृप्त राहू नयेत, परलोकातील त्याचा प्रवास सुकर व्हावा, या भावनेने त्याचे श्राद्ध आणि इतर सोपस्कारही केले जातात. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच घालण्यात आलेले श्राद्ध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे श्राद्ध कुणा मनुष्याचे नव्हे तर एका पोपटाचे होते. येथील अमरोहच्या हसनपूर परिसरात रविवारी श्राद्धाचा हा कार्यक्रम पार पडला. हे श्राद्ध पंकज कुमार यांच्या पाळीव पोपटाचे होते. 5 मार्च रोजी पंकज कुमार यांच्याकडील पोपटाचा मृत्यू झाला होता. पाच वर्षांपूर्वी पंकज कुमार यांनी हा पोपट घरी आणला होता. पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला उडता येत नव्हते. तेव्हापासून हा पोपट पंकज कुमार यांच्याकडे होता. अखेरच्या दिवसांमध्ये आम्ही त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. माझ्या मुलापेक्षा जास्त आम्ही त्याची काळजी घेत होतो, असे पंकज कुमार यांनी सांगितले. हा पोपट पंकज कुमार यांना खूप प्रिय असल्याने त्यांनी एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. एवढेच नव्हे काल हसनपूर येथे पोपटाचा श्राद्धविधी पार पडला. यावेळी पारंपारिक हिंदू पद्धतींनुसार हवन करण्यात आले. तसेच लोकांना भोजनही देण्यात आले.  

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलwildlifeवन्यजीव