राष्ट्रीय गायन स्पधेर्त पिरमल कोल्हटकर प्रथम
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:04+5:302015-01-02T00:21:04+5:30
फोटो - स्कॅन पिरमल नावाने

राष्ट्रीय गायन स्पधेर्त पिरमल कोल्हटकर प्रथम
फ टो - स्कॅन पिरमल नावाने - आकाशवाणी : संगीत स्पधार्नागपूर : आकाशवाणीच्यावतीने आयोिजत करण्यात येणार्या शास्त्रीय संगीत स्पधेर्त पिरमल कोल्हटकर या गायकाने पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे पािरतोिषक प्राप्त केले आहे. हे उज्ज्वल यश प्राप्त करणारा पिरमल हा िवदभार्तील दुसरा प्रितभावंत गायक आहे. यापूवीर् िवख्यात गायक पं. उल्हास कशाळकर यांनी या गटातून ४० वषार्ंपूवीर् हे यश प्राप्त करून नागपूर केंद्राचा लौिकक वाढिवला होता. पिरमलने संगीताचे प्राथिमक िशक्षण सुप्रिसद्ध कलावंत गुरू तसेच िपता अमर कोल्हटकर, गाियका डॉ. मंदाताई पत्तरिकने, िशरीष भालेराव यांच्याकडून प्राप्त केले. सध्या पं. उल्हास कशाळकरांचे बंधू पं. सुभाष कशाळकर यांचे मागर्दशर्न त्याला लाभते आहे. पिरमल हा सीए-पीसीसीचा िवद्याथीर् आहे. भावी काळात शास्त्रीय संगीताची साधना करण्याचा मानस असणार्या या कलावंताचे सवर् स्तरातून या यशासाठी अिभनंदन करण्यात आले.