शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे विशेष अधिवेशन गाजणार; भाजपनंतर काँग्रेसनेही सर्व खासदारांना जारी केला व्हिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:49 IST

Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन राजकारण तापले आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने येत्या 18-22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनावरुन राजकारण शिगेला पोहोचले आहे. केंद्र सरकारने या अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत सर्व काही स्पष्ट केले आहे. यानंतर भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. पक्षाने सर्व खासदारांना 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारने अजेंडा स्पष्ट केलाकेंद्र सरकारने या विशेष अधिवेशनाचा अजेंडा स्पष्ट केला आहे. सरकारने सांगितले की, या अधिवेशनात सरकार संसदेच्या 75 वर्षातील कामगिरी, अनुभव, आठवणींवर चर्चा करेल. याशिवाय सरकार चार आमदारांचाही या अधिवेशनात उल्लेख करणार आहे.

या विधेयकांवर चर्चा होणार सरकार ज्या विधेयकांचा उल्लेख करेल त्यात अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, 2023 आणि प्रेस आणि बुक नोंदणी विधेयक, 2023 यांचा समावेश आहे. हे राज्यसभेने मंजूर केले आहेत आणि लोकसभेत प्रलंबित आहेत. तसेच, पोस्ट ऑफिस बिल 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, सेवा शर्ती विधेयक 2023 देखील आहे.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस