शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन सुरू असतानाच संसद परिसरात वाजला धोक्याचा अलार्म, सुरक्षा यंत्रणा सज्ज, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:36 IST

Parliament Budget Session 2026: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असताना आज संसद भवन परिसरात  अचानक धोक्याचा अलार्म वाजल्याने एकच खळबळ उडाली. धोक्याचा अलार्म वाजल्याने  सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असताना आज संसद भवन परिसरात  अचानक धोक्याचा अलार्म वाजल्याने एकच खळबळ उडाली. धोक्याचा अलार्म वाजल्याने  सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या. तसेच संसद भवन परिसात येणाऱ्या वाहनांना रोखण्यात आले. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असलेले जवान सज्ज झाले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला धोक्याचा अलार्म अचानक वाजू लागला. संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ एका वाहनाचा पास  सिस्टिम वाचू शकली नाही. हा पास स्कॅन न झाल्याने तिथे बसवलेली यंत्रणा सज्ज होऊन धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजू लागला. त्यानंतर तिथे तैनात असलेले जवान सतर्क झाले. तसेच या वाहनाला रोखण्यासाठी त्यांनी पोझिशन घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून या वाहनाला पुढे येण्यापासून रोखले. या दरम्यान, सीआरपीएफच्या जवानांनी मोर्चा सांभाळून संपूर्ण परिसराला घेराव घातला. तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या नियामानुसार संबंधित वाहनाची त्या वाहनातून प्रवास करणाऱ्यांकडे असलेल्या पासचा तपास सुरू केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Alarm rings in Parliament during session; security tightened after vehicle issue.

Web Summary : A security alarm triggered panic in Parliament during the budget session. A vehicle pass malfunctioned, activating the alarm. Security forces swiftly responded, halting vehicles and securing the area while investigating the cause.
टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्लीIndiaभारत