पालक शिक्षक संघाच्या साथीय्

By Admin | Updated: September 5, 2015 00:36 IST2015-09-05T00:36:35+5:302015-09-05T00:36:35+5:30

पालक शिक्षक संघाच्या साथीया घाडी अध्यक्ष

Parents 'Teachers' Association Associate | पालक शिक्षक संघाच्या साथीय्

पालक शिक्षक संघाच्या साथीय्

लक शिक्षक संघाच्या साथीया घाडी अध्यक्ष

फोंडा : सुर्ल सरकारी प्राथमिक विदयालयाची पालक संघाची बैठक होऊन 2015-16 या वर्षासाठी अध्यक्षस्थानी साथीया घाडी यांची निवड झाली. इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे- उपाध्यक्ष -सुंदर गावडे, सचिव-ईश्वर परब, खजिनदार- मनोहर घाडी, सदस्य- दीनानाथ घाडी, मिलिंद शेट वेरेकर, आनंद पालयेकर, र्शीपाद घाडी, शीतल घाडी, सुजाता गावडे, नविता घाडी, मंजीता घाडी यांचा समावेश आहे.
(वार्ताहर)

Web Title: Parents 'Teachers' Association Associate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.