दैवज्ञ ब्राšाण मठाधीश्र्वरांचा १० रोजी प˜ाभिषेक महोत्सव

By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:43+5:302015-05-05T01:21:43+5:30

वास्को : श्री क्षेत्र कर्की, तालुका होन्नावर येथील श्री ज्ञानेश्र्वरी पीठाचे दैवज्ञ ब्राšाण महासंस्थानाचे मठाधीश्र्वर प़ पू़ श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांचा प˜ाभिषेक महोत्सव दि़ ८ रोजी सकाळी श्री क्षेत्र कर्की येथील महासंस्थानाच्या पटांगणात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे़ त्यानिमित्त सकाळी श्री ज्ञानेश्र्वरी मंदिरात धार्मिक विधी, हवन, पुर्णाहूती, सभा कार्यक्रम, सुप्रिया व श्री प्रभाकर साजी शेट वेर्णेकर (डिचोली - गोवा) यांच्यातर्फे स्वामीजीच्या पादुका पूजन, महास्वामीजींचा किरिटोत्सव, राजोपचार पूजा होईल. (प्रतिनिधी)

Parabhishek Festival on the 10th of the Brahmin Brahmin monastery | दैवज्ञ ब्राšाण मठाधीश्र्वरांचा १० रोजी प˜ाभिषेक महोत्सव

दैवज्ञ ब्राšाण मठाधीश्र्वरांचा १० रोजी प˜ाभिषेक महोत्सव

स्को : श्री क्षेत्र कर्की, तालुका होन्नावर येथील श्री ज्ञानेश्र्वरी पीठाचे दैवज्ञ ब्राšाण महासंस्थानाचे मठाधीश्र्वर प़ पू़ श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांचा प˜ाभिषेक महोत्सव दि़ ८ रोजी सकाळी श्री क्षेत्र कर्की येथील महासंस्थानाच्या पटांगणात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे़ त्यानिमित्त सकाळी श्री ज्ञानेश्र्वरी मंदिरात धार्मिक विधी, हवन, पुर्णाहूती, सभा कार्यक्रम, सुप्रिया व श्री प्रभाकर साजी शेट वेर्णेकर (डिचोली - गोवा) यांच्यातर्फे स्वामीजीच्या पादुका पूजन, महास्वामीजींचा किरिटोत्सव, राजोपचार पूजा होईल. (प्रतिनिधी)

फोटो आहे : ०४०५ वीएएस ०६
ओळी : प़पू़ श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी

Web Title: Parabhishek Festival on the 10th of the Brahmin Brahmin monastery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.