शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

प. बंगालमध्ये ५० बळी

By admin | Updated: August 2, 2015 22:46 IST

पश्चिम बंगालमधील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर बनली. या पुराने आतापर्यंत ५० जणांचा बळी घेतला आहे आणि बेघर झालेल्या २.१४ लाख लोकांना १२

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर बनली. या पुराने आतापर्यंत ५० जणांचा बळी घेतला आहे आणि बेघर झालेल्या २.१४ लाख लोकांना १२ जिल्ह्णांत स्थापन करण्यात आलेल्या १५३७ मदत शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान राज्यात पुढच्या २४ तासांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. रविवारी पाऊस आणि पुराशी संबंधित अपघातांमध्ये नऊजण मृत्युमुखी पडले. राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्णांमध्ये १५३७ मदत शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. या पुराचा ३७ लाख लोकांना फटका बसल्याचे वृत्त आहे.राज्यात ३८०४६ घरे कोसळली आणि जवळपास ४७२६४५ हेक्टरवरील उभी पिके नष्ट झाली आहेत. पुराचा सर्वाधिक तडाखा दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि मुशिरदाबाद या जिल्ह्णांना बसलेला आहे.गुजरात, राजस्थानात लष्कराची मदतगुजरात आणि राजस्थानमध्येही पुराने कहर केला असून तेथे पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्कराचे जवान बचाव कार्याला लागले आहेत. लष्कराने आतापर्यंत १००० वर लोकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविल्याचे वृत्त आहे.