पंतनगर सुधारित बातमी पाठवत आहे.
By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:26+5:302015-06-29T00:38:26+5:30
विशेष मुलीवर सामुहिक अत्याचार

पंतनगर सुधारित बातमी पाठवत आहे.
व शेष मुलीवर सामुहिक अत्याचारमुंबई : घाटकोपर येथील पंतनगर परिसरात शुक्रवारी एका १४ वर्षीय विशेष मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रविवारी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेने संतापलेल्या स्थानिकांनी रविवारी रात्री पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.............................