शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 10:49 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याच्या भावनेमुळे पक्षावर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने नाराजी व्यक्त करूनही भाजपश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्याचा  निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवताना त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवावी लागेल, असे स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याच्या भावनेमुळे पक्षावर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने नाराजी व्यक्त करूनही भाजपश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्याचा  निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढून राष्ट्रीय राजकारणात आणण्याचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागेल, असे संकेत त्यांना देण्यात आले आहेत. बीडमधून लोकसभेवर निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सामावून घेतले जाईल आणि परळी विधानसभा मतदारसंघातून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मार्ग प्रशस्त केला जाईल,  असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाBeedबीड