शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पनामा पेपर प्रकरणात फक्त १४२ कोटींचा कर, २०,०७८ कोटी रुपयांचे दडवलेले उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 09:49 IST

Panama Papers cas: कुख्यात पनामा पेपर लीक घोटाळ्यात तब्बल २०,०७८ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न उघडकीस आले असले तरी त्यातून भारत सरकारला केवळ १४२ कोटी रुपयांचा कर मिळाला आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : कुख्यात पनामा पेपर लीक घोटाळ्यात तब्बल २०,०७८ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न उघडकीस आले असले तरी त्यातून भारत सरकारला केवळ १४२ कोटी रुपयांचा कर मिळाला आहे.पनामा पेपर लीक प्रकरणात प्राप्तिकर विभागासह इतर तपास संस्थांकडून ४२६ प्रकरणांची चौकशी करण्यात आली. यात १२२ प्रकरणे कारवाई योग्य असल्याचे तसेच  ३०४ प्रकरणे कारवाई योग्य नसल्याचे आढळून आले. यात कर वसुलीचे प्रमाण अत्यल्प राहिले. केवळ १४२ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात तपास संस्थांना यश मिळाले. ८३ प्रकरणांत छापेमारी व जप्तीची कारवाई करण्यात आली. ७१ प्रकरणांत काळा पैसा कायदा २०१५ अन्वये कारवाई करण्यात आली. ४६ प्रकरणांत फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर वित्तमंत्र्यांनी सांगितले की, आरोपी अनिवासी भारतीय असणे तसेच अनियमितता न सापडणे यासारख्या अनेक कारणांमुळे ३०४ प्रकरणे कारवाई योग्य नसल्याचे आढळून आले. फौजदारी तक्रार दाखल झालेल्या ४६ पैकी २० प्रकरणे प्राप्तिकर कायदा १९६१ अंतर्गत, तर २६ प्रकरणे काळा पैसा कायदा २०१५ अंतर्गत येतात.

टॅग्स :TaxकरIndiaभारत