पान २ नाईक यांचे मुंबईत चित्रप्रदर्शन
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:57+5:302014-12-20T22:27:57+5:30
मडगाव : मंजूनाथ नाईक यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे भरविण्यात आले असून हे प्रदर्शन दि. २३ डिसेंबरपर्यंत खुले राहणार आहे. नाईक यांनी पणजी कला आणि महाविद्यालयातून शिक्षण घेतले. (प्रतिनिधी)

पान २ नाईक यांचे मुंबईत चित्रप्रदर्शन
म गाव : मंजूनाथ नाईक यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे भरविण्यात आले असून हे प्रदर्शन दि. २३ डिसेंबरपर्यंत खुले राहणार आहे. नाईक यांनी पणजी कला आणि महाविद्यालयातून शिक्षण घेतले. (प्रतिनिधी)