पाकचा जम्मू कािश्मरात घुसखोरीचा प्रयत्न- राजनाथ

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:37+5:302015-01-03T00:35:37+5:30

नवी िदल्ली-जम्मू कािश्मरात भारतीय चौक्यांवर गोळीबार करून पािकस्तान त्यांच्या घुसखोरांना भारतात िशरकाव करायला संधी व संरक्षण उपलब्ध करून देत असल्याचे मत केंद्रीय गृह मंत्री राजनाथिसंग यांनी येथे व्यक्त केले आहे. एका पत्रपिरषदेत त्यांना सीमेवरील गोळीबारािवषयी िवचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.

Pakistan's infiltration attempt in Jammu Kashmir: Rajnath | पाकचा जम्मू कािश्मरात घुसखोरीचा प्रयत्न- राजनाथ

पाकचा जम्मू कािश्मरात घुसखोरीचा प्रयत्न- राजनाथ

ी िदल्ली-जम्मू कािश्मरात भारतीय चौक्यांवर गोळीबार करून पािकस्तान त्यांच्या घुसखोरांना भारतात िशरकाव करायला संधी व संरक्षण उपलब्ध करून देत असल्याचे मत केंद्रीय गृह मंत्री राजनाथिसंग यांनी येथे व्यक्त केले आहे. एका पत्रपिरषदेत त्यांना सीमेवरील गोळीबारािवषयी िवचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
जम्मू भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक लष्कर भारतीय चौक्यांवर गोळीबार करीत असून सीमा सुरक्षा दलाचे जवान त्याला प्रत्युत्तर देत असल्याचे त्यांनी पुढे म्हटले.
भारताकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत असल्याच्या पाकच्या तक्रारीिवषयी बोलताना िसंग यांनी, पािकस्तानने गोळीबाराला सुरुवात केली व आम्ही फक्त त्याला उत्तर िदले आहे असे म्हटले.

Web Title: Pakistan's infiltration attempt in Jammu Kashmir: Rajnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.