शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मुलीच्या फोटोसोबत पाकिस्तान डिफेन्सची छेडछाड! ट्विटरनं केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 10:40 IST

बॉर्डरच्या सोबतीने आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील पाकिस्तान भारताविरूद्ध काही नकारात्मक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे

मुंबई : बॉर्डरच्या सोबतीने आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील पाकिस्तान भारताविरूद्ध काही नकारात्मक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. एका भारतीय मुलीचा फोटो मॉर्फ़ करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा एक प्रकार नुकताच उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कवलप्रीत कौर या मुलीने भारताच्या संविधानाच्या काही मुल्यांचा प्रसार करणारं प्लेकार्ड हातामध्ये घेऊन एक फोटो क्लिक केला होता. तो तिनं सोशल मिडियावरही टाकला. मात्र काही दिवसांनी त्या  प्लेकार्डावरील संदेश बदलला आहे  हे कवलप्रीतच्या लक्षात आलं. तिने ट्विटरवर या अकाऊंटबाबत माहिती दिली. कवलप्रीतने टॅग केलंल हॅन्डल हे पाकिस्तानच्या डिफेन्स विभागाचं व्हेरिफाईड मार्क केलेलं अकाऊंट होतं. ट्विटरनेही त्यावर कडक कारवाई करत ट्विटनं  पाकिस्तान डिफेन्सचं अकाऊंट सस्पेंड केलं आहे.  

कवलप्रीत कौर ही भारतीय विद्यार्थी आहे. भारतात मॉब लॉंचिंगच्या घटनेवर आधारित 2017 साली   #NotInMyName या कॅम्पेनमध्ये तिनं सहभाग घेतला होता. प्लेकार्डवर तिनं धर्मनिरपेक्ष संविधानाच्या पाठीशी उभी राहत असल्याचं तिनं म्हटलं आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान