शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पंजाब सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 4:42 AM

बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर उल्लंघन करीत ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. पंजाबमधील अनेक लोकांनी या उडत्या मशीन पाहिल्याचे सांगितले.

चंदीगड : बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर उल्लंघन करीत ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. पंजाबमधील अनेक लोकांनी या उडत्या मशीन पाहिल्याचे सांगितले.पठाणकोट ते फाजिल्का जिल्ह्यात अशा हालचाली दिसून आल्या आहेत. सैन्याच्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन रात्रीच्या वेळीच कार्यरत होतात. आपले सैनिक या ड्रोनचा आवाज ऐकतात. रात्रीच्या वेळी या छोट्या ड्रोनला मारणे शक्य नाही. ज्या भागात संरक्षण करणाऱ्या गन उपलब्ध आहेत त्याठिकाणी या ड्रोनला लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले.पोलिसांनी सांगितले होते की, शस्त्रांच्या तस्करीसाठी ड्रोनचा उपयोग केला जातो. पोलिसांनी असेही सांगितले की, जीपीएसने सुसज्ज असलेले ड्रोन १० किलो वजन उचलण्याच्या क्षमतेचे आहेत. सप्टेंबरमध्ये असे सात ते आठ प्रयत्न करण्यात आले आणि पिस्तूल, हँड ग्रेडेड जप्त करण्यात आले होते.‘पाक कधीही काळ्या यादीत दिसू शकतो’नवी दिल्ली : दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याबद्दल पाकिस्तानला कधीही फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) काळ्या यादीत टाकू शकते, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी येथे म्हटले.भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेल्या गटांना मिळणारा पैसा रोखण्यात अपयश आल्याबद्दल गेल्या आॅगस्ट महिन्यात एफएटीएफच्या आशिया पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला दहशतवादाबद्दल काळ्या यादीत टाकले होते. संरक्षण लेखा विभाग दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, एफएटीएफ पाकिस्तानला दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याबद्दल कधीही काळ्या यादीत घालू शकते.इम्रान खान हे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला जाण्यासाठी विमानाची व्यवस्था करू शकले नाहीत,’ असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब