आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून शसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: October 19, 2014 02:46 IST2014-10-19T02:46:05+5:302014-10-19T02:46:05+5:30

जम्मू-पूंछ व जम्मू जिल्हय़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार करीत पाक सैनिकांनी मागील 24 तासांत दोन वेळेस शसंधीचे उल्लंघन केले आहे.

Pakistan violates opportunity on international border | आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून शसंधीचे उल्लंघन

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून शसंधीचे उल्लंघन

जम्मू-पूंछ व जम्मू जिल्हय़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार करीत पाक सैनिकांनी मागील 24 तासांत दोन वेळेस शसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या या उल्लंघनाला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले. लष्कराच्या अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक सैनिकांनी लहान व स्वयंचलित शांनी शुक्रवारी रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी हमीरपूर सेक्टरमधील भारतीय चौकीवर हल्ला केला. त्याला भारताच्या जवानांनी तात्काळ उत्तर दिले. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. तसेच जम्मू जिल्हय़ातील अल्ला माही दा कोठे व मकवाल येथे असलेल्या चौक्यांवरही गोळीबार करण्यात आला. 

 

Web Title: Pakistan violates opportunity on international border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.