पाककडून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By Admin | Updated: October 17, 2014 23:57 IST2014-10-17T23:57:31+5:302014-10-17T23:57:31+5:30
पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर पाक सैनिकांनी लहान व स्वयंचलित शस्त्रंनी गोळीबार करीत दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

पाककडून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्म : पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर पाक सैनिकांनी लहान व स्वयंचलित शस्त्रंनी गोळीबार करीत दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या उल्लंघनाला भारतीय लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पाक सैनिकांनी हमीरपूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला.