पाक : ७ जखमींचे निधन
By Admin | Updated: December 18, 2014 00:57 IST2014-12-18T00:57:39+5:302014-12-18T00:57:39+5:30
पेशावर हल्ल्यातील

पाक : ७ जखमींचे निधन
प शावर हल्ल्यातील सात जखमींचा मृत्यूपेशावर : पेशावरमधील लष्करी शाळेवर तालिबान्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांपैकी ७ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. मृत हे सगळे प्रौढ असून एकूण मृतांची संख्या १३२ विद्यार्थ्यांसह १४८ झाली आहे.