पैठण जोड
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30
कैदी अस्वस्थ

पैठण जोड
क दी अस्वस्थसुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्याने आजन्म कारावास भोगावा लागणार अशी भावना कारागृहातील कैद्यांमध्ये निर्माण झाल्याने कैद्यांमध्ये मोठा असंतोष पसरला होता. सुटका होईल या आशेने अनेक कैदी त्यांच्या जीवनात परिवर्तन करतात व चांगले वागतात; परंतु याच कैद्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. काहींचे मानसिक संतुलन ढळले असे वाटत होते. आता जीवन जगून फायदा नाही अशा हताश प्रतिक्रिया ते व्यक्त करीत होते. कैद्यांची मानसिक अवस्था पाहून कारागृह प्रशासनदेखील अस्वस्थ झाल्यासारखे वाटत होते.