निधन जोड

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:35+5:302014-12-28T23:40:35+5:30

सुमित्रा शिवहरे

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

मित्रा शिवहरे
फोटो - स्कॅन
रामदासपेठ येथील रहिवासी सुमित्रा महावीरप्रसाद शिवहरे (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राईबाई लाऊत्रे
फोटो - स्कॅन
अशोकनगर येथील रहिवासी राईबाई शंकरराव लाऊत्रे (७२) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून वैशालीनगर घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Pair of the passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.