निधन जोड

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:56+5:302014-12-22T23:11:56+5:30

निधनजोड

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

धनजोड

(फोटो आहे- राहुल भडांगे यांच्याजवळ)
माधव जोशी
गिरीपेठ येथील रहिवासी माधव विष्णू जोशी (८५) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. ते गिरीपेठ हनुमान मंदिराचे विश्वस्त होते. त्यांच्यापश्चात पत्नी, ३ मुली, १ मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मंगळवार २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Web Title: Pair of the passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.