निधन जोड
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:41+5:302015-07-10T23:13:41+5:30
साकेत धोटे

निधन जोड
स केत धोटेमानकापूर येथील रहिवासी साकेत राजेंद्र धोटे (२१) यांचे अपघातात जखमी झाल्यामुळे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.