निधन जोड

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:38+5:302015-07-10T23:13:38+5:30

शैलेंद्र व्यास

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

लेंद्र व्यास
न्यू ठवरे कॉलनी येथील शैलेंद्र रवींद्र व्यास (२५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयंता मेश्राम
सिद्धार्थनगर येथील जयंता जयराज मेश्राम (३०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुळशीदास मेश्राम
प्रवेशनगर येथील तुळशीदास डोमाजी मेश्राम (७०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिरथ मरकाम
योगी अरविंदनगर येथील तिरथ जवरसिंग मरकाम (६८) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्वती पराये
नारायणपेठ, प्रेमनगर येथील पार्वती अरुणराव पराये (४०) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक समर्थ
लालगंज येथील अशोक रामाजी समर्थ (५३) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयसिंग चव्हाण
बस्तरावारी, गोंडपुरा येथील जयसिंग चंदनसिंग चव्हाण (७३) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजया जोशी
कोतवालनगर येथील विजया कालिदास जोशी (८१) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांताबाई वासे
चंद्रमणीनगर येथील शांताबाई ईश्वर वासे (७४) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंकज चौबे
चंदननगर येथील पंकज जयप्रकाश चौबे (३०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जानकीबाई सोनवणे
महालक्ष्मीनगर येथील जानकीबाई यादवराव सोनवणे (९०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशीला उज्जैनकर
बजरंगनगर येथील सुशीला सदाशिव उज्जैनकर (६२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाबाई राऊत
सुदर्शनगर येथील सोनाबाई विठ्ठल राऊत (७५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिरालाल वैद्य
रामटेकेनगर येथील हिरालाल मंगरू वैद्य (६०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Pair of the passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.