निधन जोड

By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:56+5:302015-06-02T00:03:56+5:30

फोटो

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

टो
विनायक जावडेकर
६ बी, गुरुशंकर अपार्टमेंट, अमरावती रोड, तिलकनगर येथील विनायक लक्ष्मण जावडेकर (८२) यांचे निधन झाले. विज्ञान संस्था, नागपूर व मुंबई येथे अधिव्याख्याता म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान व देहदान करण्यात आले.

Web Title: Pair of the passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.