निधन जोड
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30
गीता बहुनिया

निधन जोड
ग ता बहुनियाभालदारपुरा येथील रहिवासी गीता गेंदलाल बहुनिया यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सरस्वती बोरीकरप्रियदर्शिनीनगर येथील रहिवासी सरस्वती दादाजी बोरीकर (८२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.जयश्री गोडबोलेगांधीनगर येथील रहिवासी जयश्री अशोक गोडबोले (६१) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले..............