निधन जोड
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:24+5:302015-02-13T00:38:24+5:30
हरिभाऊ पाठराबे

निधन जोड
ह िभाऊ पाठराबेलालगंज येथील हरिभाऊ पाठराबे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुन्नीबाई श्रीवासनंदनवन येथील मुन्नीबाई मंगलसिंग श्रीवास (२४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश शर्माचिखली, डिप्टी सिग्नल येथील रमेश देवीदास शर्मा (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकर ठाकरेबापुनगर येथील शंकर महादेव ठाकरे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नत्थू गजघाटेनंदनवन येथील नत्थू गोविंदा गजघाटे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किसन पालीवालइतवारी येथील किसन तेजराम पालीवाल (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कापसेलक्ष्मीनगर येथील अरुण रामाजी कापसे (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुखदेव कांबळेसाहुने लेआऊट, पिवळी नदी येथील सुखदेव सदुजी कांबळे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागदेव कावळेबाळाभाऊपेठ येथील नागदेव महादेव कावळे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ताराबाई सायरेभूपेशनगर येथील ताराबाई रामचंद्र सायरे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू झलपुरेओमनगर येथील राजू काशीराम झलपुरे (३९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फकीरचंद मरस्कोल्हेआदिवासीनगर येथील फकीरचंद रामाजी मरस्कोल्हे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.