निधन जोड

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:51+5:302015-02-11T23:19:51+5:30

जेरेल्डील फर्नांडिस

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

रेल्डील फर्नांडिस
फोटो - स्कॅन
ईशकृपा सोसायटी, सादिकाबाद, मानकापूर येथील रहिवासी सेंट जोसफ कॉन्व्हेंटच्या निवृत्त शिक्षिका जेरेल्डील फर्नांडिस (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी ४ वाजता जरीपटका कॅथलिक कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Web Title: Pair of the passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.