निधन जोड
By Admin | Updated: December 19, 2014 00:29 IST2014-12-19T00:29:09+5:302014-12-19T00:29:09+5:30
भरतकुमार संपत

निधन जोड
भ तकुमार संपतफोटो - रॅप३७९, शंकरनगर, येथील रहिवासी भरतकुमार गोकुलदास संपत (७१) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.