अण्णा द्रमुकच्या आतापर्यंत तरी सरचिटणीस असलेल्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बंगळुरूच्या तुरुंगात असल्या तरी त्या बाहेरून तुरुंगात शिरत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज तपासात सापडले आहे. ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी व कर्मचारी उद्या, मंगळवारी एक दिवसाचा संप करणार असून, त्यामुळे या सर्व बँका बंद राहतील. खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार आहेत. ...
नवी दिल्ली : मालेगाव येथे सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितना सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अखेर जामीन मंजूर केला.एटीएस विशेष न्यायालय व मुंबई उच् ...
तीन वर्षांपासून सक्रीय राजकारणातून बाजूला केल्या गेलेल्या भाजपातील पंचाहत्तरी ओलांडलेल्या १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. ...
मालेगाव येथे सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या देवळाली येथील घरात सापडलेले कथित आरडीएक्स महाराष्ट्र एटीएसचे एक पोलीस निरीक्षक बागडे यांनी तेथे नेऊन ठेवले असावे, या शक्यतेची दखल सर्वोच्च न्यायालयाने आरो ...
वर्षाअखेरपर्यंत एअर इंडियातील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे, तसेच स्वदेशी कंपनीलाच एअर इंडियाची विक्री केली जाणार आहे. ...
रेल्वे प्रवासात यात्रेकरूंची तहान भागविणारे ‘रेल नीर’ हे पिण्याचे शुद्ध पाणी आता खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बाटलीबंद पाण्याच्या मोठ्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी ‘रेल नीर’ला विकसित करण्याची तयारी सरकार करत आहे. ...
बिहारमधील काँग्रेसच्या खासदार श्रीमती रणजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने सोमवारी रस्त्यावरून जाणा-या पाच जणांना चिरडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. ...
चीन व पाकिस्तान या शेजारी देशांकडून असलेला धोका लक्षात घेता आगामी काळासाठी भारताला ताफ्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने, वाहने, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश करावा लागणार आहे. ...