एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. ...
आराच्या डीएम ऑफिसमध्ये कार्यरत सूमन देवी जेव्हा हॉस्पिटलला पोहचली तेव्हा तिची नजर स्क्ट्रेचरवर पडलेल्या मुलाकडे गेली. ...
या संशोधनातून लोक अनेकदा किती झोपतात, याचा चुकीचा अंदाज लावत असल्याचेही समोर आले. ...
सरकारने संस्था स्थापन करावी आणि निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली. ...
सोमपालने सूमनला घरात नेले आणि तिथे दांडक्याने मारहाण केली. गावकरी, शेजारी जमले मात्र कुणीही सूमनला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ...
आर्थिक, संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा केंद्राकडून विचका झाल्याचा केला आरोप ...
खासगीकरणावर अती अवलंबून राहू नका, जनतेचे हक्क खासगीकरणाने हिरावून घेता येणार नाहीत ...
गुजरात, राजस्थानसह उत्तर भारतात २ ऑगस्टपर्यंत बहुतांश भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे ...
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी आपल्याच सचिवाची रवानगी तुरुंगात केल्याची घटना समोर आली आहे. ...